Aditya L1

Aditya L-1 Mission: मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी लॉंच होणार आदित्य एल -1

Posted by - August 25, 2023

श्रीहरिकोटा : इस्रोचं मिशन आदित्य L1 (Aditya L-1 Mission) हे 2 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे.श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल 1 हे मिशन लाँच करण्यात येणार आहे. नुकतीच इस्रोने चांद्रयान मोहीम यशस्वी करुन इतिहास रचला आहे. या मोहिमेनंतर आता सूर्यावर जाण्याची तयारी इस्रोकडून करण्यात येत आहे. इस्रोचं आदित्य

Share This News