Accident News

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 24, 2023

सोलापूर : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतानाच दिसत आहे. सोलापूरमधून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने एका महाविद्यालयीन तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. भाग्यश्री निवृत्ती कांबळे (वय 17) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात

Share This News