Dhule News

Dhule News : भरधाव आयशर पलटी झाल्याने भीषण अपघातात डॉक्टर महिलेचा दुर्दैवी अंत

Posted by - September 9, 2023

धुळे : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून (Dhule News) भाजीपाला घेऊन जाणारा आयशर भरधाव वेगात असल्याने अचानक उलटला. त्याखाली दुचाकी सापडल्याने एका महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे. हि अपघाताची घटना धुळे तालुक्यातील सरवड शिवारात सकाळच्या सुमारास घडली. डॉ. आदिती जोगळेकर-सोनवणे (वय 35) असे मृत महिला डॉक्टरचे नाव

Share This News