Rakhi Sawant

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Posted by - January 13, 2024

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंच्या (Rakhi Sawant) अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. विभक्त पती आदिल खान दुर्रानी याने तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने ही अटक होण्याची शक्यता आहे. राखी सावतंने खासगी आणि आक्षेपार्ह चित्रफिती सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप आदिलकडून करण्यात आला आहे.

Share This News