Pune Crime News

Pune Crime News : प्रियकरासाठी उचलले लाखो रुपयाचे कर्ज; मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - September 16, 2023

पुणे : एकमेकांवर प्रेम असावं पण ते आंधळं नसावं. या आंधळ्या प्रेमापायी एखाद्याचे आयुष्यदेखील बरबाद होऊ शकते. याचाच प्रत्यय देणारी घटना पुण्यातील (Pune Crime News) मांजरी या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका तरुणीला आपल्या प्रियकरामुळे जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली

Share This News