Aadipurush Movie

जय श्रीरामच्या जयघोषात आदिपुरुषचा अ‍ॅक्शन ट्रेलर रिलीज (Video)

Posted by - June 7, 2023

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (South actor Prabhas), अभिनेत्री कृती सेनन (Actress Kriti Sanon) आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे यांची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष हा चित्रपट (Adipurush Movie) मागच्या 1 वर्षांपासून चर्चेत आहेत. हा चित्रपट प्रचंड वादात सापडला होता. आता हा चित्रपट 16 जून रोजी संपूर्ण देशभरात रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर

Share This News