PUNE CRIME NEWS : सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसले टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - September 15, 2022

पुणे : पुण्यात आपली दहशत निर्माण करू पाहणाऱ्या अनेक सराईत गुन्हेगारांवर आणि टोळक्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. चुहा गँग नंतर आता सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसले आणि त्याच्या टोळीतील इतरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परिसरात वर्चस्व अबाधित राखण्यासाठी आणि प्रभुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने या टोळक्याने विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये

Share This News