Acharya Dhirendra Shastri

Acharya Dhirendra Shastri : आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेदरम्यान मुलीला बॅरिकेडवरून फेकलं; Video व्हायरल

Posted by - July 13, 2023

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Acharya Dhirendra Shastri) यांच्या ग्रेटर नोएडा येथील कथेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये धीरेंद्र शास्त्री (Acharya Dhirendra Shastri) यांची कथा ऐकण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये

Share This News