Pune News

Acharya Atre : आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीत्तोतर रौप्य महोत्सवी वर्ष पुणे महानगरपालिकेने साजरे करावे

Posted by - July 27, 2023

पुणे : साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या (Acharya Atre) जन्मशताब्दीतोत्तर जन्म रौप्य महोत्सवी वर्ष यंदा 13ऑगस्ट रोजी सुरु होत आहे.त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करावे अशी विनंती संवादचे सुनील महाजन आणि समर्थ युवा फाऊंडेशनचे राजेश पांडे यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन केली. या संदर्भात त्यांनी सांगितले की आचार्य अत्रे (Acharya

Share This News