Accident News

Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं

Posted by - February 28, 2024

मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुपारी दोन वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident News) झाला. या अपघातामध्ये एका पोलीस व्हॅनचा देखील समावेश आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव टँकरवरील चालकाच नियंत्रण सुटल्याने या टँकरने आधी होंडा सिटी कार आणि नंतर सर्विस रोडवर उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनला धडक देत एक रसवंतीगृह देखील चिरडलं आहे.

Share This News
Accident News

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Posted by - January 16, 2024

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पुसद दिग्रस मार्गावर एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बेलगव्हान घाटामध्ये हा अपघात झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 11 जण जखमी झाले आहेत. पोहरादेवी इथं नवस फेडायला जाणाऱ्यांचा आपे मालवाहू वाहनाचा अपघात झाला. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी मेडिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कसा घडला

Share This News
Accident News

Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

Posted by - December 19, 2023

जळगाव : जळगावमधून एक भीषण अपघाताचं (Accident News) घटना समोर आली आहे. जामनेर-टाकळी रस्त्यावर नागदेवता मंदिराजवळ कंटेनर आणि बोलेरोमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जामनेरकडून पहूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटनेर आणि बोलेरोची समोरासमोर भीषण धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता यामध्ये दोन्ही

Share This News
Accident News

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 18, 2023

अहमदनगर : पुण्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अडीच वर्षांच्या मुलीचादेखील समावेश आहे. अकोले शहरातील भेळ व्यवसायात प्रसिद्ध असलेले अभय सुरेश विसाळ (वय48),ओजस्वी हर्षल धारणकर (अडीच वर्षे), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनिल दिनकर धारणकर (वय 65 ) (ता. अकोले, जि.अहमदनगर)

Share This News
Nanded Accident News

Nanded Accident News : धक्कादायक ! जरांगेंच्या सभेच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

Posted by - December 6, 2023

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून (Nanded Accident News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कंधार येथील सभेसाठी चोंडी तालुक्यातील स्वयंसेवकांची यादी आणि गावातून जमा झालेली देणगी घेऊन कंधारकडे जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या मोटर सायकलची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. बालाजी नारायण जाधव (वय

Share This News
Dhule Bus Accident

Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - November 27, 2023

जळगाव : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात भीषण अपघात (Accident News) झाला आहे. घाटात मुसळधार पाऊस सुरू होता, मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं कार आणि अन्य एका वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या

Share This News
Accident News

Accident News : मुंबई -अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 8 जण जखमी

Posted by - October 22, 2023

पालघर : पालघरमधून भीषण अपघाताची (Accident News) बातमी समोर आली आहे. मुंबई -अहमदाबाद महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये प्रवाशांनी भरलेल्या भरधाव बसने एका क्रेनला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस ही गुजरात एसटी महामंडळाची आहे. भरधाव वेगात असलेल्या या बसनं क्रेनला धडक दिली. दापचरी सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावरील बॅरिगेट्सचा अंदाज

Share This News
Accident News

Accident News : लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात ट्रक शिरला

Posted by - October 21, 2023

लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर असलेल्या दोन चिक्की विक्री दुकानात ट्रक शिरल्यामुळे मोठा अपघात (Accident News) झाला आहे. शनिवारी ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काय घडले नेमके? याप्रकरणी ट्रकचालक सहदेव नाथा सूर्यवंशी (वय 48, सध्या रा. नवी मुंबई, मूळ रा.

Share This News
Accident News

Accident News : पनवेलमध्ये भीषण अपघात; देवीच्या दर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

Posted by - October 17, 2023

नवी मुंबई : मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात (Accident News) झाला आहे. यामध्ये देवीचं दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. या अपघातात भाविकांची गाडी नाल्यात कोसळली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. काय घडले नेमके? पेण

Share This News
Buldhana Accident News

Buldhana Accident News : माहेरून सासरी जाताना 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; मुलासमोरच सोडला जीव

Posted by - October 16, 2023

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana Accident News) चिखली मेहकर रोडवरील आमखेड माळखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडिलांसोबत माहेरहून सासरी येत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये महेंद्र पिकअप चालवणाऱ्याने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारमधील 22 वर्षीय विवाहित महिला ठार झाली असून दोघेजण जखमी झाले

Share This News