Viral Video

गैरवर्तन करणाऱ्या वृद्धाला तरुणीने भर रस्त्यात दिला चोप ( Video)

Posted by - May 19, 2023

मुंबई : आपल्या देशाने कितीही प्रगती केली तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. पोलीस प्रशासन 24 तास तैनात असताना देखील महिलांसोबत गैरव्यवहार केल्याच्या घटना रोज घडताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत अश्लील वागणूक केली जाते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एका तरुणीने छेड काढणाऱ्या वृद्धाला चांगलाच धडा शिकवला. सध्या हा

Share This News