Satara Accident

Satara Accident : सातारा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू तर तरुणीचे..

Posted by - September 27, 2023

सातारा : राज्यात सध्या अपघाताचे (Satara Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हसवड येथील सातारा-पंढरपूर महामार्गावर मायणी चौकात दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या तरुणीला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. अपघात झालेले तरुण तरुणी हे सातारा येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काय घडले नेमके?

Share This News