Pune Murder News

Pune Murder News : पुणे हादरलं ! पुण्यात कारचा धक्का लागल्याच्या वादातून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - December 13, 2023

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पुण्यात (Pune Murder News) कारचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पुण्यात हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात

Share This News