Abhijit Bichukale

Abhijit Bichukale : अभिजित बिचकुले झाले डॉ. अभिजित बिचकुले ‘या’ विद्यापीठाने दिली मानद डॉक्टरेट पदवी

Posted by - March 23, 2024

पुणे : कसब्याच्या पोट निवडणुकीत तब्बल 47 मते मिळवणारे अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आता लोकसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे बहुआयामी कलावंत असलेले सातारकर आता डॉक्टर अभिजीत बिचुकले झाले आहेत, त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ मॅजिक अँड आर्ट्स या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. याच आनंदात त्यांनी लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे. लोकसभा

Share This News