Abhijit Bichukale

Abhijeet Bichukale: अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणूक लढवणार; ‘या’ दिवशी भरणार अर्ज

Posted by - April 17, 2024

सातारा : ‘बिग बॉस मराठी या प्रसिद्ध रियालिटी शो मुळे प्रसिद्धी मिळवलेले साताऱ्याचे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. ‘या’ दिवशी भरणार उमेदवारी अर्ज ‘मतदारराजा जागृत आहे. येत्या 19 एप्रिलला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. उदयनदादांची इच्छा होती ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती

Share This News