Sharad Pawar

Madha Loksabha : माढ्यामध्ये नवा ट्विस्ट; मोहितेंची एण्ट्री झाल्यास ‘हा’ विश्वासू सोडणार पवारांची साथ?

Posted by - April 13, 2024

माढा : लोकसभा निवडणुकीचं (Madha Loksabha) बिगूल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळीसुद्धा सुरु झाली आहे. सर्व नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप यांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राचं राजकारण माढ्याभोवती फिरतंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण माढ्याच्या जागेवरून येणारे ट्विस्ट काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. भाजपने माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, यानंतर मोहिते

Share This News