Aba Kamble Case

Aba Kamble Case : अखेर ! आबा कांबळे खून प्रकरणाचा निकाल लागला; 7 जणांना झाली जन्मठेप

Posted by - April 26, 2024

सोलापूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या आबा कांबळे खून (Aba Kamble Case) प्रकरणाचा आज निकाल लागला. या खून प्रकारणात 7 जणांना सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जवळजवळ 6 वर्षांनी कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे. ‘या’ आरोपींना झाली जन्मठेप गामा पैलवान उर्फ सुरेश शिंदे, तौसिफ विजापूरे, प्रशांत शिंदे, रविराज शिंदे, गणेश

Share This News