AB Form

AB Form : निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा ‘एबी फॉर्म’ नक्की असतो तरी काय?

Posted by - April 16, 2024

कोणतीही निवडणूक लागली की एबी फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला इथपासून ते चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात तसंच, एबी फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याचा इतिहास आहे तर काय असतो हा AB फॉर्म आणि हा का इतक्या महत्वाचा असतो पाहुयात टॉप

Share This News