Aatmapamphlet Movie

Aatmapamphlet Trailer : आपल्या बालपणीच्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर रिलीज

Posted by - September 16, 2023

अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर (Aatmapamphlet Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे. यामध्ये एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र पाहायला मिळणार आहे. हा ट्रेलर पाहिल्यावर नक्कीच तुमचे बालपणीचे प्रेम आठवल्याशिवाय राहणार नाही. हा चित्रपट हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Share This News