Aashadhi Ekadashi 2023

Aashadhi Ekadashi 2023 : ‘मुंबईच्या “लोकल “मध्ये दुमदूमला विठ्ठल नामाचा गजर; पोलिसांनीदेखील घेतला सहभाग

Posted by - June 29, 2023

मुंबई : आज आषाढी एकादशी निमित्त (Aashadhi Ekadashi 2023) विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण पंढरपूर दुमदुमल आहे. सकाळी मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. पंढरपुरात महाराष्ट्रातून आणि परराज्यांमधून भाविकांचा मेळा दाखल झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रच आज (Aashadhi Ekadashi 2023) विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झाला आहे. Pune Police News : सदाशिव पेठमध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस हवालदारासह

Share This News