Amir Hussain

अभिनेते आमिर रजा हुसैन यांचे निधन

Posted by - June 4, 2023

मुंबई : मनोरंजन विश्वातून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आमिर रजा हुसैन (Aamir Raza Hussain) यांचे निधन (Pass Away) झाले आहे. त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला आहे. ते 66 वर्षांचे होते. आमिर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आमिर रजा हुसैन यांच्याविषयी आमिर रजा हुसैन यांचा

Share This News