Jalgaon News

Jalgaon News : धक्कादायक ! परीक्षेत कमी गुण पडल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

Posted by - May 18, 2024

जळगाव : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये अपयश आल्याने एका तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना जळगावमधील (Jalgaon News) शिरसोली या ठिकाणी घडली आहे. परीक्षेत कमी मार्क पडल्यामुळे त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आकाश भिमराव बारी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने गळफास घेऊन आपल्या

Share This News