Aadhar

Aadhar Card : जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता आधार कार्डची गरज भासणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Posted by - June 28, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड (Aadhar Card) आवश्यक नाही असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणीदरम्यान आधार प्रमाणीकरण (Aadhar Card)  करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आता आधाराची गरज भासणार नाही. या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि

Share This News