A. R. Antulay

Nargis Antulay : राज्याचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

Posted by - March 21, 2024

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले (Nargis Antulay) यांच्या पत्नीचे निधन झाले. जीवनसाथी म्हणून नर्गिस अंतुले यांनी ए. आर. अंतुले यांना भक्कम साथ दिली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. कोकणचे विकासक, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए.

Share This News