पक्ष्यांचा थवा व्ही आकारातच का उडतो..? कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
मुंबई : लहानपणी संध्याकाळ झाली आणि पक्ष्यांचा थवा आकाशात उडताना दिसला की एक आख्यायिका होती पक्षांची शाळा सुटली आणि पक्षी आपल्या घरी परतत आहेत. पक्षी हा लहानपणी सगळ्यांचा आवडता विषय असतो. लहानपणी चिउ काऊच्या गोष्टी ऐकून आपण मोठे झालो आहोत पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे पक्षी नेहमी इंग्रजीच्या v आकारात का उडतात.