72 hoorain

72 Hoorain Trailer Out : ’72 हुरैन’चा ट्रेलर अखेर रिलीज; सेन्सॉर बोर्डाने केला होता विरोध

Posted by - June 28, 2023

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमानंतर आता ’72 हुरैन’ (72 Hoorain) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना कसे दहशतवादी संघटनेत सामील करुन घेतले जाते हे वास्तव दाखवण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) या सिनेमाच्या ट्रेलरवर अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतरदेखील ह्या चित्रपटाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज

Share This News