#Commonwealth Games2022 : अविनाश साबळे यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर; ग्रामस्थांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Posted by - August 7, 2022

बीड – 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत बीड जिल्ह्यातील मांडवा गावच्या अविनाश साबळे याने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. ही बातमी त्याच्या मूळ गावी मिळतात त्याच्या शेतकरी आई वडिलांचा आनंद पारावर उरला नाही. अविनाश बरोबरच त्याच्या आई-वडिलांवर त्याच्या गावी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मांडवा गावच्या सरपंच मनीषा मुटकुळे यांनी त्यांचे स्वागत करत पेढे भरून अविनाशच्या

Share This News