Peru Gold Mine Fire

Peru Gold Mine Fire: सोन्याच्या खाणीला भीषण आग, 27 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 8, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेरू (Peru) या देशांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी असलेल्या एका सोन्याच्या खाणीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 27 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोन्याच्या खाणीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजत आहे. यान्क्विहुआ ही कंपनी हि सोन्याची खाण खाण चालवते. या घटनेबाबत कंपनीकडून अजून कोणतीही अधिकृत

Share This News