2000 Rupees Note

2000 Rupees Note : 2 हजारांची नोट आता ‘या’ ठिकाणी चालणार नाही

Posted by - September 19, 2023

तुमच्याकडे अजूनही 2000 च्या नोटा (2000 Rupees Note) असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 2 हजारच्या नोटेसंदर्भात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपुर्वी महत्वाचे निर्देश दिले होते. त्यानुसार अनेकांनी चलनातील 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या. पण काही लोक असेही आहेत त्यांनी नोटा बॅंकेत जमा करण्याऐवजी ई-कॉमर्स वेबसाइटवरून कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) ऑर्डर केल्यावर वापरल्या.

Share This News