2000 Notes

RBI Exchange Rules : 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘हा’ नवा आदेश जारी

Posted by - January 19, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI Exchange Rules) नवा आदेश जारी करण्यात आला आहे. सोमवार अर्थात 22 जानेवारी 2024 या दिवशी आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने बँंकाना हाफ डे देण्यात आला आहे. यामुळे या दिवशी दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाणार

Share This News