ATM

ATM कार्डवर 16 अंकी नंबर कशासाठी असतो? त्या नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

Posted by - June 23, 2023

सध्या सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आल्याने सगळे व्यवहार डिजिटल झाले आहेत. त्यामुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या चकरा मारणे बंद झालेला आहे. कारण डिजिटल बँकिंगमुळे सर्वजण (ATM) मधूनच पैसे काढून घेतात, जेणेकरून वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते. सध्या नेट बँकिंगचे जग सुरू आहे. त्यामुळे आज -काल बँकेत जाण्याची गरज भासत नाही. अर्जंट पैसे हवे असेल तर एटीएम

Share This News