Result

बारावीचा निकाल जाहीर; 91.25% विद्यार्थी उत्तीर्ण

Posted by - May 25, 2023

पुणे : बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावेळी देखील मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा मुलींच्या निकालाची टक्केवारी 93.73% आहे तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 89.14% आहे. राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के लागला आहे. 96.01 टक्के कोकण विभागाचा लागला आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेला 14 लाख 28 हजार नियमित विद्यार्थी बसले होते. 154 विषयांसाठी 12 वीची परीक्षा

Share This News