पुणे : सुजाता रणसिंग ठरल्या ‘मिसेस एशिया-अर्थ 2022’च्या विजेता

Posted by - July 12, 2022

पुणे : योगेश मिश्रा आणि निमिषा मिश्रा यांच्या वतीने आयोजित ‘मिसेस एशिया अर्थ २०२२’ या सौदर्य स्पर्धेत पुण्याच्या खराडी येथील सुजाता दत्तात्रय रणसिंग या विजेत्या ठरल्या आहेत. नुकतीच या स्पर्धेची अंतीम फेरी जयपूर येथील ‘दी पुष्कर रिसॉर्ट’ येथे नुकतीच पार पडली. अंतिम फेरीत एकूण १० स्पर्धक होते. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या टॉप फायनलिस्ट मॉडेल्सने टायटल क्रावऊनसाठी

Share This News