Matsya 6000

Samudrayaan Mission : चांद्रयानानंतर आता समुद्रयान! भारताची नवीन मोहीम मंत्री किरेन रिजिजूंनी दिली माहिती

Posted by - September 12, 2023

चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, भारत आता महासागरात आपल्या मोहिमेची तयारी (Samudrayaan Mission) करत आहे. समुद्रयान प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत 6000 मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू

Share This News