oliverwhitehouse

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम ! ‘या’ खेळाडूने घेतल्या एकाच षटकात 6 विकेट्स

Posted by - June 17, 2023

क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात रोज नवनवीन रेकॉर्ड बनतात आणि मोडतात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षणक. सध्या एक असा विक्रम समोर आला आहे. जो याआधी क्रिकेटच्या इतिहासात कधीच घडला नव्हता. यामध्ये एका ज्युनियर खेळाडूने असाच एक अशक्य वाटणारा पराक्रम क्रिकेटच्या मैदानावर केला आहे. त्याने 6 चेंडूत 6 विकेट्स घेतल्या आहेत. या

Share This News