Madhav Bhandari : माधव भांडारी यांच्या ‘ दृष्टिकोन ‘ पुस्तकाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे : समज (परसेप्शन) आणि वास्तव (रियालिटी) यांच्यातील लढाईत समाजाच्या मनातील आणि बुद्धीचा अंधार दूर करताना विषारी अन्न आणि विषारी विचार ही 21व्या शतकातील दोन आव्हाने आहेत, ती पेलण्यासाठी भारतीयत्वाचा विचार महत्त्वाचा असल्याचे मत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. माधव भांडारी यांनी लिहिलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘ दृष्टिकोन ‘