T20 World Cup : रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? BCCI ने टीम जाहीर करताना दिले संकेत
मुंबई : जून महिन्यापासून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 ला (T20 World Cup) सुरुवात होणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने संघाची घोषणा करताना रोहित शर्माचा भविष्यातील उत्तराधिकारी कोण असणार याबद्दलदेखील संकेत दिले आहेत. आज अहमदाबादमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये 15 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या