बांधकाम परवाने देणारी BPMS वेबसाईट ६ दिवसांपासून बंद

Posted by - December 27, 2022

राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बांधकाम परवानगीसाठी महाआयटीने तयार केलेली बीपीएमएस (BPMS) ही ऑनलाइन सिस्टीम गेल्या सहा दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे राज्यभरातील बांधकाम परवानग्या रखडल्या असून एकट्या औरंगाबाद महापालिकेत सहा दिवसात 50 हून अधिक बांधकाम परवानग्या रखडल्याची माहिती मिळते आहे. यापूर्वी बांधकाम परवानगी ही ऑफलाइन पद्धतीने दिली जात होती. मात्र नागरिकांना सहज सेवा उपलब्ध

Share This News