pune police

Pune News : पुणे पोलिस ॲक्शन मोडवर ! दामिनी पथकं, बीट मार्शलची संख्या वाढवणार

Posted by - June 29, 2023

पुणे : प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणातून सदाशिव पेठेत तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर पोलिस दल (Pune News) खडबडून जागे झाले आहे. सध्या कार्यरत (Pune News) 15 दामिनी पथकांमध्ये 25 पथकांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता दामिनी पथकांची संख्या 40 झाली आहे.सदाशिव पेठेतल्या घटनेमुळे सध्या भीतीचं वातावरण आहे. Jalna Crime : कारमध्ये होरपळून

Share This News