APPLE प्रेमींसाठी खास बातमी ! मुंबईमध्ये उघडणार APPLE चे भारतातील पहिले फ्लॅगशिप स्टोअर; कुठे, केव्हा ? वाचा ही बातमी
भारतामध्ये देखील APPLE प्रेमी खूप आहेत. आयुष्यात एकदा तरी APPLE चा फोन, लॅपटॉप अशी उपकरणे वापरावीत असा अगदी प्रत्येकालाच वाटत असतं. तर मग अशा एप्पल प्रमींसाठी एक खास बातमी आहे. भारतातील बाजारपेठेमध्ये APPLE कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे येत्या महिन्यातच भारतातील पहिलं स्टोअर हे मुंबईमध्ये उघडले जाणार आहे. विशेष म्हणजे न्यूयॉर्क, बीजिंग