बोरिवलीमध्ये 4 मजली इमारत कोसळली ; ढिगार्‍याखाली नागरिक अडकल्याची भीती ; बचाव कार्य सुरू

Posted by - August 19, 2022

बोरवलीमध्ये एक चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येते आहे . गीतांजली नामक ही इमारत बोरिवली पश्चिम भागातील साईनगर येथे होती . या इमारतीमध्ये सात ते आठ कुटुंब राहत असल्याची माहिती देखील मिळते आहे . त्यामुळे ढिगार्‍याखाली नागरिक अडकले असल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही . या घटनेमध्ये जवळपास असणारे काही नागरिक देखील जखमी झाले

Share This News