Bishan Singh Bedi Passed Away

Bishan Singh Bedi Passed Away : भारताचे माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन

Posted by - October 23, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये सध्या वर्ल्ड कप 2023 खेळवला जात आहे. यादरम्यान भारतीय क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे माजी आणि ज्येष्ठ फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन (Bishan Singh Bedi Passed Away) झालं आहे. 1970 च्या दशकामध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रेट चौघांमध्ये बिशन सिंग बेदी यांचा समावेश

Share This News