Gadchiroli News

Gadchiroli News : मोठी बातमी! माओवाद्यांकडून ‘या’ भाजप नेत्याची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 21, 2023

गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक मोठी बातमी समोर आली आहे. माओवाद्यांकडून एका भाजप नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील एका गावामध्ये माओवाद्यांनी भाजप नेत्याची हत्या केली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या हद्दितील सारखेडा गावामध्ये रात्रीच्या सुमारास ही

Share This News