Pune News

Pune News : सौ.उषाबाई पन्नालाल पितळीया यांचे संथारा व्रत पूर्णाहुती

Posted by - October 25, 2023

पुणे : आज दि.25 /10/2023 रोजी बिबवेवाडी येथील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष पन्नालाल पितळीया यांच्या धर्मपत्नी सौ.उषा पितळीया (वय 77 ) यांच्या संथारा व्रताची पूर्णाहुती झाली. त्यांच्या पश्चात दोन मुले ,मुलगी ,सुना ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. त्या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या व साधू साध्वीनच्या सेवेत असत तसेच उषा पन्ना चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे

Share This News