आलियानंतर आता बिपाशाच्या घरी देखील चिमुकलीचे स्वागत, गोंडस मुलीला दिला जन्म

Posted by - November 12, 2022

मुंबई : बिपाशा बासुने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. वयाच्या 43 व्या वर्षी बिपाशा आई झाली आहे. बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या घरी आता गोंडस मुलीच्या स्वागताची तयारी केली जाते आहे. नुकतीच आलिया भट आणि रणबीर कपूर यांना देखील कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये दोन नवीन स्टार किड्सची एन्ट्री झाली

Share This News