Monsoon Update

Monsoon Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! ‘या’ जिल्ह्यांत आज बरसणार पाऊस

Posted by - August 31, 2023

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने (Monsoon Update) शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.पावसाभावी पीकं सुकून चालले आहेत. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाकडून आता पावसाबाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागनं पुढील 24 तासांसाठी पुणे शहरात येलो अलर्ट जारी केला

Share This News
Monsoon Update

आयएमडीने राज्यातील मान्सूनबाबत दिले ‘हे’ महत्वाचे अपडेट

Posted by - June 17, 2023

पुणे : बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातमधून राजस्थानात गेले आहे. सध्या हे चक्रीवादळ राजस्थान, पाकिस्तानच्या काही भागात आहे. तसेच त्याचा वेग फार कमी झाला आहे. तसेच पुढच्या 6 तासात त्याचा वेग अजून कमी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात मान्सून 11 जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर 15 जूनपर्यंत मान्सून

Share This News
Cyclone

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने धारण केले रौद्र रुप; 24 तासांत भारताच्या किनारपट्टीवर धडकणार

Posted by - June 14, 2023

देशभरात बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) परिणाम पाहायला मिळत आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण केलं आहे. या चक्रीवादळामुळे गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) अलर्ट जारी करण्यात आला आहे. मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्ट्टी भागात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या भागातील जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी भागात

Share This News
Cyclone

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

Posted by - June 12, 2023

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 500 ते 600 किमी दूर असून ते गुजरातला धडकणार आहे. यादरम्यान मुंबईत वाऱ्याचा वेग 55 ते 60 किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी दिली आहे. मुंबई आणि परीसरात पुढील 48 तासांत तुरळक ठिकाणी मेघगर्जानांसह

Share This News