Aurangabad Suicide

Aurangabad News : औरंगाबाद हादरलं! दीड वर्षांच्या मुलीसमोर शेतकरी दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - July 29, 2023

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad News) पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर एका शेतकरी दाम्पत्याने (Aurangabad News) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गरिबी आणि आर्थिक विवंचनेतून संसाराचा गाडा हाकताना आलेल्या नैराश्यातून या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे. या दाम्पत्याने शेतातील झाडाला गळफास

Share This News