Bigg Boss 17

Bigg Boss 17 : ‘या’ दिवशी सुरू होणार ‘बिग बॉस 17’; प्रोमो रिलीज

Posted by - September 24, 2023

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. या कार्यक्रमाचं नवं पर्व अर्थात ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाचा होस्ट असणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’नंतर आता ‘बिग बॉस 17’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या कार्यक्रमाचा

Share This News