#BOLLYWOOD : ‘इतके पैसे घेऊन काय उपयोग की पँटशिवाय बाहेर जावे लागते… ?’ पॅन्ट न घालताच शमिता शेट्टी पडली बाहेर आणि झाली तुफान ट्रोल

Posted by - February 10, 2023

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण आणि ‘बिग बॉस 15’ फेम शमिता शेट्टी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. शमिता अभिनयापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. शमिता तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडली जाते. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ सतत चर्चेत असतो, ज्यावरून ती सतत ट्रोल

Share This News