Pune News : अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’ ‘या’ एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन

Posted by - December 30, 2023

पुणे : अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’ या एनजीओच्या नवीन शाखेचे (Pune News) उद्घाटन आज आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, राजकुमार गबाले (तहसीलदार), अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शनच्या संचालिका दीपाली कांबळे, आप्पासाहेब

Share This News